शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सात तरुणांच्या अपघाती मृत्यूनंतर दौलताबाद, शरणापूर परिसर सुन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:31 IST

मृतातील 5 तरुण शरणापूरचे असून दोन तरुण दौलताबादचे आहेत.

दौलताबाद (औरंगाबाद ) : दौलताबाद व शरणापूर परिसरातील सात तरुण बेळगावजवळीलअपघातात ठार झाल्याने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.  मृतातील 5 तरुण शरणापूरचे असून दोन तरुण दौलताबादचे आहेत. 

सर्वांचे मृतदेह आज मध्यरात्री किंवा उद्या पहाटेपर्यंत येथे गावात दाखल होतील. मृतांचे नातेवाईक आक्रोश करत असून ग्रामस्थ त्यांना धीर देताना दिसत आहेत. दोन्ही गावात चुली पेटल्या नसून गावातील महिला मृतांच्या घरी जाऊन सांत्वन करीत आहेत. अतिशय हृदयद्रावक दृश्य गावात दिसत असून गावकऱ्यांचा कंठ दाटून येत आहे. 

औरंगाबाद नजीकच्या छोट्याशा गावातील हे उमदे तरुण अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या बेळगावमध्ये त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू. मृतदेह आणण्यासाठी तरुणांचे  नातेवाईक रविवारीच बेळगाव येथे दाखल झाले असून मृतदेह मिळताच ते गावाकडे परतील. दरम्यान, या भागातून ५० पेक्षा जास्त ग्रामस्थ बेलगावकडे रवाना झाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादAccidentअपघातbelgaonबेळगाव