शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी ८६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 09:16 IST

फुलंब्री १४, पैठण १७, सिल्लोड १६, वैजापुर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचा संपला कार्यकाळ

ठळक मुद्देसप्टेंबर महिन्यात ५४१ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे.

औरंगाबाद ः जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील १४, सिल्लोड तालुक्यातील १६, वैजापुर तालुक्यातील ३९, पैठण तालुक्यातील १७ अशा ८६ ग्रामपंचायतींची शुक्रवारी मुदत संपल्याने त्यांच्यावर प्रशासकांची नियुक्ती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी केली. 

सप्टेंबर महिन्यात ५४१ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. ८५ प्रशासकांची नियुक्ती गुरुवारी करण्यात आली असुन शनिवारी औरंगाबाद ३३, फुलंब्री १५,  सिल्लोड १९, कन्नड २९, खुलताबाद १९, वैजापुर १, पैठण १९ अशा १३५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांच्यावर प्रशासक नेमणुकीची प्रक्रीया पार पाडल्या जाईल असे पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुनिल भोकरे यांनी सांगितले.---फुलंब्री तालुक्यातील १४ प्रशासक --ग्रामपंचायत ः नियुक्त प्रशासक ः पद ---नायगांव ः चंद्रकांत मुघल ः केंद्रप्रमुख बोरगांव अर्ज ः एस. एस. कंटाळे ः शाखा अभियंता वाहेगांव ः एस. एस. ताठे ः मुख्याध्यापक आडगांव बु ः एस. बी. चिकणे ः मुख्याध्यापक पाल ः डि. ए. जायभाये ः विस्तार अधिकारी पंचायत डोंगरगांव कवाड ः जी. एस. ताठे ः केंद्रप्रमुख आडगांव खुर्द ः बी. के. गायकवाड ः मुख्याध्यापक वाकोद ः सदाशिव बडक ः मुख्याध्यापक लहान्याची वाडी ः राजु सननसे ः मुख्याध्यापक महालकिन्होळा ः गजानन कव्हाल ः केंद्रप्रमुख पिंपळगांव गांगदेव ः एम. एस. शिंदे ः अंगणवाडी पर्यवेक्षिका कान्होरी ः एस. पी. देवकर ः अंगणवाडी पर्यवेक्षिका दरेगांव दरी ः एम. जे. अकोलकर ः मुख्याध्यापक पिंपळगांव वळण ः साधना भिलवडे ः मुख्याध्यापक ---पैठण तालुक्यातील १७ प्रशासक ---सोमपुरी ः मुस्ताक महेमुद ः केंद्रप्रमुख इमामपुर ः शेख राजू. अ. गणी ः शाखा अभियंता डोणगांव ः ए. एच. कर्डीले ः पशुधन पर्यवेक्षक मुरमा ः एम. एन. राख ः मुख्याध्यापक टाकळी अंबड ः एल. आर. येवले ः मुख्याध्यापक पारुंडी ः एस. एन. मोतीकर ः मुख्याध्यापक पाचलगांव ः एस. आर. एरंडे ः मुख्याध्यापक इदेगांव ः एस. ई. लसगरे ः मुख्याध्यापक ब्रम्हगांव ः डी. आर. खोडवे ः मुख्याध्यापक वडजी ः यु. एल. चव्हाण ः मुख्याध्यापक गाढेगांव पैठण ः ई. के. लाटे ः मुख्याध्यापक केकत जळगांव ः बी. डी. फुंदे ः मुख्याध्यापकलिंबगांव ः सी. ए. धोंडके ः मुख्याध्यापक  सोनुवाडी बु ः टि. एम. जवादवाड ः मुख्याध्यापक पांगरा ः संतोष दारकुंडे ः विस्तार अधिकारी आयआरडीपीखेर्डा ः सी. एच. ढवळे ः विस्तार अधिकारी पंचायत सोलनापुर ः एल. डब्ल्यु. थोरात ः अंगणवाडी पर्यवेक्षिका ---सिल्लोड तालुक्यातील १६ प्रशासक ---बोरगांव सारवणी ः पी. टी. चाैधरी ः कनिष्ट अभियंता बांधकाम भराडी ः राजेंद्र खंडेलवाल ः प्रभारी केंद्रप्रमुख उंडणगांव ः एम. ए. शहा ः प्रभारी केंद्रप्रमुख पालोद ः एम. एल. कदम ः विस्तार अधिकारी संख्यांकीआमठाणा ः एस. एल. इंगळे ः विस्तार अधिकारी पंचायत चिंचपुर ः डी. एम. फुलारी ः शाखा अभियंता पळशी ः एस. सी. व्यास ः कृषी अधिकारी गव्हाली ः डि. एम. फुलारी ः शाखा अभियंता शिवना ः किशोर जगताप ः प्रभारी केंद्रप्रमुख अजिंठा ः जे. जे. शेख ः  मुख्याध्यापक डोंगरगांव ः जी. पी. जंजाळ ः शाखा अभियंता पानवडोद बु ः जी. एस. सुरडकर ः मुख्याध्यापक गव्हाली तांडा ः काकाराव कळम ः प्रभारी केंद्रप्रमुख घाटनांद्रा ः पी. बी. दाैड ः विस्तार अधिकारी पंचायत अंभई ः पी. बी. दाैड ः विस्तार अधिकारी पंचायत अंधारी ः आर. पी. निकाळजे ः शाखा अभियंता ----वैजापुर तालुक्यातील ३९ प्रशासक ---हींगोणी ः एम. जी. राऊत ः मुख्याध्यापक बिलोणी ः शेख रईस युनुस ः मुख्याध्यापक वाकला ः एन. ई. ढुकरे ः पशुधन पर्यवेक्षक गारज ः एस. एस. धस ः पशुधन पर्यवेक्षक तळ्हेगांव ः डाॅ. ए. डी. पैठणकर ः पशुधन पर्यंवेक्षक भऊर ः के. टी. हत्ते ः शाखा अभियंता शिवूर ः आय. एन. शेख ः शाखा अभियंता राहेगांव/सोनवाडी/राजुरा/उंदीरवाडी ः आर. बी. धुळे ः विस्तार अधिकारी कृषी हडस पिंपळगांव ः जी. डी. देशमुख ः विस्तार अधिकारी कृषी मनुर ः आर. बी. धुळे ः विस्तार अधिकारी कृषी लोणी बु ः बी. डी. शिंदे ः मुख्याध्यापक मनेगाव ः  कैलास बाविस्कर ः पशुधन पर्यवेक्षक भालगांव ः के. डी. मगर ः मुख्याध्यापक बेदवाडी ः प्रमोद देशपांडे ः पशुधन पर्यवेक्षक बाभुळगांव/खिर्डी ः श्री. पाटील ः पशुधन पर्यवेक्षक भादली ः एच. आर. बोईनार ः कृषी अधिकारी गाढे पिंपळगांव ः एन. ए. नाईक ः प्रभारी केंद्रप्रमुख परसोडा ः एस. एफ. राजपुत ः प्रभारी केंद्रप्रमुख नांदगांव ः एस. एस. जाधव ः विस्तार अधिकारी सांख्यंकी नागमठाण ः एस. आर. म्हस्के ः विस्तार अधिकारी पंचायतचांदेगांव ः  एस. आर. म्हस्के ः विस्तार अधिकारी पंचायतसंजरपुरवाडी ः एस. जे. वारद ः शाखा अभियंता पालखेड ः एस. के. चव्हाण ः कनिष्ठ अभियंता खंबाळा ः डि. के. गवळी ः शाखा अभियंता नगिना पिंपळगांव ः जि. एस. चुकेवाड ः विस्तार अधिकारी सांख्यंकीचिंचडगांव ः व्हि. पी. पंडीत ः विस्तार अधिकारी पंचायत अंचलगांव ः नजीम सय्यद ः पशुधन पर्यवेक्षक बल्लाळी सागज ः अनिल चव्हाण ः पशुधन पर्यवेक्षक गोबेगांव ः ए. एम. सुर्यवंशी ः पशुधन पर्यवेक्षक दहेगांव/राहेगव्हाण ः ए. डी. मेश्राम ः पशुधन पर्यवेक्षक चांडगांव ः आर. एन. किर्तने ः कनिष्ठ अभियंता रघुनाथपुरवाडी ः आर. बी. धुळे ः विस्तार अधिकारी कृषी वडजी ः आय. एन. शेख ः शाखा अभियंता नालेगांव ः जी. डी. देशमुख ः विस्तार अधिकारी कृषी लासुरगांव ः व्हि. पी. पंडीत ः  विस्तार अधिकारी पंचायत सवंदगाव ः एस. जी. वनवे ः शाखा अभियंताविरगांव ः बि. एन. घुगे ः  विस्तार अधिकारी मालेगांव (क) ःयशोदा चाैरे ः पशुधन पर्यवेक्षक मांडकी ः एम. व्हि. गजभिये ः अंगणवाडी पर्यवेक्षिका

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद