शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपाच्या निलंबित अभियंत्याच्या घरावर एसीबीचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 12:26 IST

महानगरपालिकेचे निलंबित अभियंता बाबुलाल कचरु गायकवाड यांच्या घरावर आज सकाळी अँटी करप्शन ब्यूरोने छापा टाकला.

औरंगाबाद : महानगरपालिकेचे निलंबित अभियंता बाबुलाल कचरु गायकवाड यांच्या नंदनवन कॉलनी येथील घरावर आज सकाळी अँटी करप्शन ब्यूरोने छापा टाकला. गायकवाड यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दीड वर्षापूर्वी लाच घेतल्याप्रकरणी निलंबित असलेल्या अभियंता गायकवाड याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावरून त्यांची अधिक चौकशी सुरू होती. चौकशी दरम्यान गायकवाड याने उत्पन्नापेक्षा अधिक माया जमविल्याचे उघडकिस आले. यावरून पोलिसांनी आज पहाटे छावणी ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला. यानंतर डीवायएसी किशोर चौधरी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने गायकवाड यांच्या नंदनवन कॉलनीतील बंगल्यावर छापा मारला असून घर झडती सुरू आहे. घरझडतीत पोलिसांच्या हाती किती घबाड लागले याची माहिती अद्याप समोर आली नाही.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका