शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकांचा अंत्यसंस्कार उरकून निघालेल्या तरुणावर काळाचा घाला, अपघातात जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 12:00 IST

पिशोर ते कन्नड रोडवर मेहगाव पेट्रोल पंपाजवळ झाला अपघात

करंजखेड ( छत्रपती संभाजीनगर): कन्नड तालुक्यातील नागापुर येथील तरुणाचा आज दुपारी मेहगाव पेट्रोल पंपाजवळ दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला. किरण रामराव सनन्से (४२) असे मृताचे नाव आहे. ते नागेश्वर विद्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. नातेवाईकाचा अंत्यसंस्कार उरकून दुसऱ्या ठिकाणी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमास जात असताना सनन्से यांना मृत्यूने गाठल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर माहिती अशी की, किरण सनन्से १५ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पिशोर येथे नातेवाईकांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी दुचाकीवर गेले होते. अंत्यविधी पूर्ण करून सनन्से दुपारी दोन वाजता ते कन्नड येथे अन्य एका नातेवाईकांच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी जात होते. या दरम्यान, पिशोर ते कन्नड रोडवर मेहगाव पेट्रोल पंपाजवळ अपघात होऊन सनन्से गंभीर जखमी झाले. काही वेळाने नागरिकांनी त्यांना कन्नड येथील रूग्णालयात दाखल केले. येथे तपासून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कन्नड येथे शवविच्छेदन करण्यात आले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद