शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव टेम्पो उलटला; गाडीखाली दबून एक जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 17:58 IST

सिल्लोड भराडी रस्त्यावरील घटना

सिल्लोड:  सिल्लोड भराडी रस्त्यावर बोरगाव जवळ असलेल्या सूतगिरणी जवळ भरधाव जाणाऱ्या टेम्पो चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला या अपघातात टेम्पो चालक  स्वतःटेम्पो खाली दबून जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव शेखर रुस्तम सोनवणे (वय ३२ वर्ष  रा. आमदाबाद  ता. कन्नड) असे आहे.

सदर चालक टेम्पो मध्ये कापूस घेऊन सिल्लोड येथील जिनिंग मध्ये आला होता कापूस खाली करून तो परत गावाकडे जात असतांना समोरुन येणाऱ्या वाहनाने हुल दिल्याने चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटले व टेम्पो रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला व त्या टेम्पो खालीच दाबून चालकाचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती सिल्लोड पोलिसांना देण्यात आली पोलीस नाईक विष्णु कोल्हे, विनोद सरोदे यांनी घटनास्थळी भेट देऊन चालकाला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ राम मोहिते यांनी  त्यांना तपासून मृत घोषीत केले.शवंविच्छेदन करून त्याचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अपघात दाखल केला आहे.(फोटो)

टॅग्स :sillod-acसिल्लोडAccidentअपघात