शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पुत्राने करून दाखवले, अक्षय पडूळ विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 14:44 IST

बीएस्स्सी शेवटच्या वर्षात स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. चार वर्षे निराश न होता सातत्याने अभ्यास करत राहिलो.

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदासाठी जुलैमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेची अंतरिम निवड, सर्वसाधारण गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली. त्यात लाडसावंगी येथील शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या अक्षय दिवाणराव पडूळ याने राज्यात अव्वल येण्याचा मान पटकावला. शिक्षणात ताकद आहे. सातत्याने अभ्यास आणि मेहनतीने काहीही शक्य होऊ शकते. त्याचा अनुभव आल्याचे अक्षय पडूळ याने ‘लोकमत’ला सांगितले.

विक्रीकर निरीक्षक या पदाची जाहिरात २०२१ मध्ये प्रकाशित झाली होती. जुलै २०२२ मध्ये मुख्य परीक्षा झाली. बुधवारी अंतरिम निवड यादीत ६०९ जणांचा समावेश असून मंगेश खरात, उमेश पाटील, अविनाश भोसले या मित्रांचाही अंतिम निवड यादीत समावेश आहे. लाडसावंगी गावातील शिक्षक, विद्यार्थ्यांसह राजकीय पुढाऱ्यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून गावकऱ्यांनी अक्षयचा सन्मान केला, असे डाॅ. पंजाबराव पडूळ यांनी सांगितले. चित्तेगाव येथील कृष्णा प्रकाश क्षीरसागर, पूर्णा येथील विलास रावसाहेब भोसले, पालम येथील चंद्रकांत सोनटक्के यांचाही अंतरिम यादीत समावेश आहे.

आई-वडिलांचे श्रम, अभ्यासात सातत्यबीएस्स्सी शेवटच्या वर्षात स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. चार वर्षे निराश न होता सातत्याने अभ्यास करत राहिलो. आई, वडील प्रेरणा देत राहिल्याने हे यश मिळाले. राज्यसेवा पूर्व दिली आहे. मुख्य परीक्षा जानेवारीत होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. गावकरी आप्तेष्टांनी केलेल्या सन्मानाने भारावलो असून पुढचा टप्पा गाठायचा हुरूप त्यामुळे मिळाला असल्याचे अक्षय यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMPSC examएमपीएससी परीक्षा