शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

खळबळजनक! बंद पडलेल्या कंपनीत आढळला शिर धडावेगळे केलेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2023 14:41 IST

धारदार शस्त्राने शिर धडा वेगळे करून अनोळखी तरुणाचा खूनाची वाळूज उद्योग नगरीतील थरारक घटना

वाळूजमहानगर : एक २० ते २५ वर्षीय अनोळखी तरुणाचे मशिर धडावेगळे करून निर्घृणपणे खून केल्याची घटना आज रविवार (दि.१५) सकाळी १० वाजेच्या सुमारास वाळूज उद्योगनगरीतील फतेजा फोर्जींग या  बंद पडलेल्या कंपनीत उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

वाळूज उद्योगनगरीतील फतेजा फोर्जींग या  बंद पडलेल्या कंपनीत एका अनोळखी तरुणांचे मुंडके धडा वेगळे करून खून केल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना  मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, दुय्यम निरीक्षक गणेश ताठे, सहाय्यक निरीक्षक मदनसिंग घुनावत, उपनिरीक्षक सचिन शिंदे, चेतन ओगले, पोका अविनाश ढगे आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. फतेजा कंपनीच्या पाठीमागे खोल खड्यात त्या तरुणाचा मृतदेह वाळलेल्या झाडाच्या फांद्यात झाकून ठेवलेला होता. फांद्या हटविण्यात आल्यानंतर त्या तरुणाचे शिर धडा वेगळे केलेले दिसून आले. 

 मृतदेह जाळण्याचा प्रयत्नअज्ञात मारेकऱ्यांने धारदार शास्त्रणे खून केल्यानंतर त्या तरुणाचे शिर धडावेगळे करुन मुंडके व मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. घटनास्थळी पोलिसांना कुठलाही पुरावा मिळाला नसून या तरुणाचा खून केल्यानंतर रात्रीच्या वेळी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या अनोळखी तरुणांच्या उजव्या हातावर छत्रपती असे नाव गोंदलेले असून डाव्या हाताच्या बोटात तीन अंगट्या आहेत. या खुनाच्या घटनेनंतर  घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब पथकाने रक्ताचे व मातीचे नमुने तपासणी साठी घेतले असून मारेकऱ्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक पाचारण करण्यात आले आहे. मयत अनोळखी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन साठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद