शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गावगुंडाच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय मुलगा पोहोचला रेल्वे रुळावर पण...

By संतोष हिरेमठ | Updated: August 27, 2022 17:29 IST

वैजापूर तालुक्यातील वाकला येथील १७ वर्षीय मुलगा संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखी घुटमळत होता.

औरंगाबाद : गावगुंडाच्या त्रासाला कंटाळून रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलाला सतर्क लोकांनी वाचविल्याची घटना संग्रामनगर उड्डाणपूल येथे घडली.

वैजापूर तालुक्यातील वाकला येथील १७ वर्षीय मुलगा संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखी घुटमळत होता. हा प्रकार परिसरातील श्रीमंत गोर्डे पाटील यांच्या निदर्शनास पडला. त्यांनी या मुलाकडे वेळीच धाव घेत विचारपूस केली. तेव्हा गावातील गुंडाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले. गोर्डे पाटील यांनी त्याला धीर दिला. आत्महत्या केली तर काय परिणाम होतो, याविषयी त्याच्याशी संवाद साधला. 

यासाठी नेत्रा जोशी , मिनाक्षी सोनवणे,  शमा बर्डे,  दिलीप पवार,  चेतन हिवराळे यांनी सहकार्य केले. मुलाला उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे पीएसआय  प्रविण वाघ यांनी मुलाला धीर देत त्रास देणाऱ्या विरुद्ध कायदेशिर कारवाई केली जाईल, असा विश्वास दिला. नंतर या मुलाला नातेवाईकांकडे सुपुर्द केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी