शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियातून ओळख, आयआयटीच्या विद्यार्थ्याने १६ वर्षीय मुलीस भुवनेश्वरला पळवून नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 15:00 IST

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस पोलिसांनी ओडिशातून आणले परत; १४ महिन्यांपूर्वीचा गुन्हा उघड

औरंगाबाद : सोशल मीडियातून ओळख निर्माण झालेल्या मुलाच्या सांगण्यावरून ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे गेलेल्या शहरातील १६ वर्षांच्या मुलीला परत आणण्यात अनैतिक मानवी वाहतूक कक्षास तब्बल १४ महिन्यांनी यश मिळाले आहे. परत आणलेल्या मुलीचा ताबा जवाहरनगर ठाण्याकडे देण्यात आला.

सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांनी दिलेल्या माहितीनुसार ६ एप्रिल २०२१ रोजी जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार तिच्या पालकांनी नोंदवली होती. तेव्हापासून पोलीस तिचा शोध घेत होते. मग प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडे वर्ग करण्यात आले. या कक्षास तांत्रिक तपासात मुलगी भुवनेश्वरला असल्याची माहिती मिळाली. कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक सुषमा पवार, सहायक उपनिरीक्षक इसाक पठाण, हवालदार संतोष त्रिभुवन आणि हिरा चिंचोळकर यांचे पथक भुवनेश्वरला गेले होते. या पथकाने तिला हुडकून ताब्यात घेतले. त्यानंतर तिचे मन परिवर्तन करीत औरंगाबादेत आणले आहे. ही कामगिरी कक्षाचे निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनात केली.

मुलगा आयआयटीचा विद्यार्थीसोशल मीडियावर ओळख झालेल्या मुलाच्या सांगण्यावरून ही अल्पवयीन मुलगी भुवनेश्वरला गेली होती. मुलगा हा भुवनेश्वर येथील आयआयटीचा विद्यार्थी असून, मुलीची बारावी पूर्ण झाली आहे. तिला त्या मुलाने काही ऑनलाइन क्लासही लावल्याचे पोलीस तपासात समजले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादKidnappingअपहरण