शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फिस भरली पण अधिकची रक्कम पाठवली सांगत मुख्याध्यापिकेकडूनच ७२ हजार उकळले

By सुमित डोळे | Updated: October 4, 2024 18:40 IST

पालक बोलतोय म्हणून फोन, शुल्क भरल्याचा खोटा मेसेज पाठवून क्षणात ७२ हजार उकळले

छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-४ परिसरात नर्सरी शाळा चालवणाऱ्या महिलेला विद्यार्थ्याचे शुल्क भरण्याचा बहाणा करून सायबर गुन्हेगारांनी काही मिनिटांमध्ये ७२ हजार रुपयांचा गंडा घातला. गुरुवारी महिलेने एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

एन-१ मध्ये राहणाऱ्या ५९ वर्षीय महिलेची एन-४ परिसरात नर्सरी शाळा आहे. ऑगस्ट महिन्यात घरी असताना त्यांना अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. खातून नावाच्या विद्यार्थ्याचे पालक बोलत असल्याचे सांगून कॉलवरील व्यक्तीने ८ हजार रुपये शुल्क पाठवल्याचे सांगितले. शिवाय, मेसेज तपासण्याची विनंती केली. महिलेला ८ ऐवजी ८० हजार रुपये प्राप्त झाल्याचा मेसेज आला होता. काॅलवरील व्यक्तीने ८ ऐवजी चुकून ८० हजार रुपये पाठवले गेल्याचे सांगून ७२ हजार रुपये परत करण्याची विनंती केली. महिलेला मेसेज प्राप्त झालेला असल्याने विश्वास ठेवून तिने सदर व्यक्तीला ऑनलाइन ७२ हजार पाठवून दिले.

...पैसे आल्याचा मेसेज खोटामहिलेचे पैसे नजराना खातून नावाच्या खात्यावर गेले. परंतु, थोड्या वेळाने त्यांना त्यांच्या शाळेत खातून नावाचा एकही विद्यार्थी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी बँक स्टेटमेंट तपासले. तेव्हा खात्यात ८० हजार रुपये जमाच झालेले नव्हते. पैसे आल्याचे मेसेजही सायबर गुन्हेगारांनी बनावट पाठवल्याचे उघड झाले.

सर्व माहिती गुन्हेगारांकडेशाळा चालवणाऱ्या महिलेचे नाव, बँक खाते क्रमांक, शाळेचे नाव सर्वकाही धक्कादायकरीत्या सायबर गुन्हेगाराकडे होते. शिवाय, बँकेकडून पैशांच्या व्यवहाराचे मेसेजप्रमाणेच पैसे जमा झाल्याचे मेसेज त्यांच्या मोबाइलवर पाठवण्यात आले. पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद