शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कचरा संकलन करणाऱ्या कंपनीला ६० लाखांचा धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:08 IST

खिशातील पैसे लावून महापालिकेतील विविध विकासकामे करणाºया कंत्राटदारांवर आज उपोषणाची वेळ आली आहे. सर्व मुस्लिम कंत्राटदार ‘रोजा’ठेवून उपोषणाला बसले आहेत. मागील तीन दिवसांमध्ये प्रशासनाने या कंत्राटदारांची दखलही घेतली नाही. उलट कंत्राटदारांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी प्रशासनाने बंगळुरू येथील कचरा संकलन करणाºया कंपनीला तब्बल ६० लाखांचा धनादेश दिला.

ठळक मुद्देकंत्राटदार उपोषणावर : ‘रोजा’ ठेवून उन्हाचे चटके सहन करण्याची वेळ

औरंगाबाद : खिशातील पैसे लावून महापालिकेतील विविध विकासकामे करणाºया कंत्राटदारांवर आज उपोषणाची वेळ आली आहे. सर्व मुस्लिम कंत्राटदार ‘रोजा’ठेवून उपोषणाला बसले आहेत. मागील तीन दिवसांमध्ये प्रशासनाने या कंत्राटदारांची दखलही घेतली नाही. उलट कंत्राटदारांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी प्रशासनाने बंगळुरू येथील कचरा संकलन करणाºया कंपनीला तब्बल ६० लाखांचा धनादेश दिला.रमजान ईद साजरी करण्यासाठी थकीत बिले मिळावीत या मागणीसाठी सोमवारपासून मनपातील कंत्राटदारांनी मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. सध्या उष्णतेची लहर आहे. तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम कंत्राटदार ‘रोजा’ ठेवून उपोषणाला बसले आहेत. मागील तीन दिवसांमध्ये काही कंत्राटदारांची प्रकृतीही खालावली आहे. प्रशासनाने या उपोषणाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे कंत्राटदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी देयके अदा करण्याची कार्यवाही झाली नाही तर पाणीपुरवठा, विद्युत आदी अत्यावश्यक कामेही थांबविण्यात येणार आहेत. तिजोरीत पैसे नसल्याचे नाट्य प्रशासनाकडून रंगविण्यात येत आहे. नगररचना विभागाकडून मिळणाºया उत्पन्नासाठी स्वतंत्र बँक खाते उघडे आहे. या खात्यात ६० कोटींहून अधिक रक्कम पडून आहे. याशिवाय शासनाकडून प्राप्त होणारी रक्कम गृहीत धरल्यास मनपा प्रशासनास किमान १०० कोटी रुपयांची देयके अदा करता येतील. पण त्यासाठी इच्छाशक्तीच नाही.१ कोटी ५६ लाखांचे बिलशहरातील सहा झोन कार्यालयांमध्ये बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीकडून कचरा जमा करण्याचे काम सुरू आहे. मागील तीन महिन्यांत केलेल्या कामाचे बिल कंपनीने सादर केले. १ कोटी ५६ लाखांचे बिल कंपनीने मनपाला दिले. त्यातील ६० लाख रुपये मनपाने कंपनीला अदाही केले. मागील दीड वर्षापासून बिलांसाठी उंबरठे झिजविणाºया कंत्राटदारांना भर उन्हात उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.------------

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाbillबिल