शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

धानुरीतील ५२ कुटुंबियांचे उपोषण

By admin | Published: January 17, 2017 10:53 PM

लोहारा : तालुक्यातील धानुरी येथील ५२ लोकांच्या राहत्या घराच्या ग्रामपंचायत रेकॉर्डच्या नोंदी रद्द कराव्यात, असा आदेश गटविकास अधिकारी यांनी धानुरी ग्रामपंचायतीला दिला आहे.

लोहारा : तालुक्यातील धानुरी येथील ५२ लोकांच्या राहत्या घराच्या ग्रामपंचायत रेकॉर्डच्या नोंदी रद्द कराव्यात, असा आदेश गटविकास अधिकारी यांनी धानुरी ग्रामपंचायतीला दिला आहे. सदरील आदेशाला स्थगिती द्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी लोहारा पंचायत समिती कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. दरम्यान, आश्वासनानंतर हे आंदोलन रात्री उशिरा मागे घेण्यात आले.लोहारा तालुक्यातील धानुरी येथील जवळपास ५२ कुटुंबियांच्या राहत्या घराच्या ग्रामपंचायत रेकॉर्डवरील नोंदी रद्द करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, सदरील आदेश रद्द करण्यात यावेत, अशी मागणी संबंधित कुटुंबियांकडून मागील काही दिवसांपासून करण्यात येत होती. परंतु, प्रशासनाकडून कुठल्याही स्वरूपाची कारवाई झाली नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. वारंवार पाठपुरवा करूनही काहीच फायदा होत नसल्याचे समोर आल्यानंतर अखेर संबंधित कुटुंबियांनी आंदोलनाची भूमिका घेत मंगळवारपासून येथील पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस उत्तर मिळणार नाही, तोवर आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. सदरील उपोषणात बाजार समितीचे उपसभापती अंगद सुरवसे, नितीन सूर्यवंशी, श्रीमंत साळुंके, लकुळा घोडके, महेबूब शेख, चाँद शेख, लालबी शेख, आब्बास शेख, श्रीधर जाधव,सतिश बाबर, विजय साळुंके, प्रभावती साळुंके, तानाजी साळुंके, लक्ष्मी साळुंके, नारायण साळुंके, शितल साळुंके, शहाजी सुरवसे, जयश्री सुरवसे, नागेश यादव, मिना यादव, शिवाजी मुसांडे, रुक्मीणबाई मुसांडे, वामन लक्ष्मण शिंदे, कौशल्या शिंदे, दैवशाला बाबर, बालाजी बाबर, शेषेराव सूर्यवंशी, उषा सुर्यवंशी, सुकुमार मुसांडे, विष्णू साळुंके, मीना साळुंके, सुमन चव्हाण आदी सहभागी झाले आहेत. (वार्ताहर)