शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

'५० कोटी : ९ रस्ते'; महापालिका दहा दिवसांत रस्त्यांची कामे सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 13:22 IST

शहरातील २३ रस्त्यांसाठी राज्य शासनाने १५२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

ठळक मुद्देरस्ते विकास महामंडळ व एमआयडीसी प्रत्येकी ७ रस्तेतर महापालिका ९ रस्ते विकसित करणार आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटींचे दिले आहे. या निधीत महापालिकेच्या वाट्याला नऊ रस्ते आले आहेत.  पुढील आठ ते दहा दिवसांत रस्त्यांची कामे सुरू होतील, असे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले. 

शहरातील २३ रस्त्यांसाठी राज्य शासनाने १५२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून रस्ते विकास महामंडळ व एमआयडीसी प्रत्येकी ७ तर महापालिका ९ रस्ते विकसित करणार आहे. महापालिका वगळता इतर रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मागील आठवड्यात शासनाने पत्र दिले.  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी १५२ कोटींच्या निधीतील       रस्तेकामाच्या भूमिपूजन झाले.  कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी सांगितले की, येत्या दहा दिवसांत कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.  सध्या हॉटेल अमरप्रित ते एकता चौक रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. दहा दिवसांनंतर संपूर्ण कामे सुरू होतील. १०० कोटींतील रस्त्यांच्या कामांची पाहणी करणारे अधिकारीच यावर देखरेख करणार आहेत.

या रस्त्यांची कामे - वोखार्ड ते जयभवानी चौक, नारेगाव व रेल्वेस्टेशन ते तिरुपती एन्क्लेव्ह रस्त्याचे डांबरीकरण. - दीपाली हॉटेल ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्याचे डांबरीकरण. - पुंडलिकनगर ते एन-३, एन-४ मधील हायकोर्ट ते कामगार चौक रस्त्याचे काँक्रिटीकरण. - भवानी पेट्रोलपंप ते ठाकरेनगर मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण. - महालक्ष्मी चौक ते लोकशाही कॉलनी रस्त्याचे काँक्रिटीकरण. - अग्रसेन चौक ते सेंट्रल एक्साइज ऑफीस रस्त्याचे काँक्रिटीकरण. - जालना रोड ते अपेक्स हॉस्पिटल रस्त्याचे काँक्रिटीकरण. - जळगाव रोड ते अजंटा अँबेसेडर रस्त्याचे डांबरीकरण - अमरप्रित हॉटेल ते एकता चौक रस्त्याचे डांबरीकरण.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधी