शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन न उगवल्याच्या मराठवाड्यात ४६ हजार तक्रारी, अनेक ठिकाणी अजूनही पंचनामे सुरूच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 05:49 IST

नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत जवळपास तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ ३ जुलैपर्यंत सोयाबीनची ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे़ परंतु, सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने हजारो शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़

औरंगाबाद : अनेक वर्षांनंतर मराठवाड्यात जूनच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाल्यानंतर नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सीयाबीनचा पेरा केला. मात्र, अनेक ठिकाणी सोयाबीन उगवलेच नाही. आतापर्यंत मराठवाड्यात तब्बल ४६ हजार ८८२ तक्रारी आल्या असताना केवळ १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत जवळपास तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ ३ जुलैपर्यंत सोयाबीनची ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे़ परंतु, सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने हजारो शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़ बोगस बियाणेप्रकरणी ईगल सीड्स कंपनीविरोधात वजिराबाद ठाण्यात तर धर्माबाद पोलीस ठाण्यात सारस अ‍ॅग्रो कंपनीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़लातूर जिल्ह्यात सोयाबीन न उगवल्याच्या तब्बल सहा हजारांवर तक्रारी असल्या तरी केवळ एकच गुन्हा आतापर्यंत दाखल झाला आहे. बीड जिल्ह्यात सोयाबीन न उगवल्याच्या पाच हजारांवर तक्रारी आल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेतीMarathwadaमराठवाडाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार