शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून पडून २५ वर्षीय युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 13:47 IST

औरंगाबाद : शिवाजीनगर रेल्वेफाटकाजवळ २५ वर्षीय युवक रेल्वेतून पडून ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अपघातामुळे फाटकावर दुतर्फा वाहतूक ...

औरंगाबाद : शिवाजीनगर रेल्वेफाटकाजवळ २५ वर्षीय युवक रेल्वेतून पडून ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अपघातामुळे फाटकावर दुतर्फा वाहतूक अर्धातास खोळंबली होती. 

जालनाकडून येणाऱ्या रेल्वेच्या दरवाजात उभ्या २५ वर्षीय युवकाचा तोल जाऊन तो खाली पडला व गंभीर जखमी झाला. बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. जवाहरनगर पोलिसांनी जखमी युवकास घाटीत उपचारार्थ दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. प्रवासी कुठला होता, याची ओळख पटलेली नसून, त्याचे नाव व त्याच्याकडील  कागदपत्र, मोबाईल नंबर शोधण्यासाठी पोलिसांच्या एका पथकाने रेल्वे डब्यात विचारपूस केली. जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

रेल्वे दरवाजातून पडण्याच्या घटना वाढल्यारेल्वे दरवाजात थांबून मोबाईलवर बोलणाऱ्यांवर रेल्वे पोलीस कारवाई करणार असल्याचे सांगितले; परंतु अद्याप कोणावर कारवाई झालेली नाही. फोनवर बोलण्याच्या नादात रेल्वेतूून पडणाऱ्या घटना महिनाभरापासून वाढल्या आहेत. 

वाहतूक ठप्पदुपारी अपघाताची घटना घडली त्यावेळी शिवाजीनगर रेल्वेफाटकावर दुतर्फा वाहतूक ठप्प झाली. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.  सायंकाळपर्यंत त्या मृत युवकाची ओळख पटली नव्हती, असे सहायक फौजदार बोटके यांनी सांगितले. 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासीAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन