शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत २० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:06 PM

औरंगाबाद : जालना, बीड, उस्मानाबाद आणि औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात कार्यरत २० पोलीस निरीक्षकांच्या औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत सोमवारी निवडणूक आयोगाच्या मान्यतेने बदल्या करण्यात आल्या. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी बदल्यांचे आदेश जारी केले. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि कंसात त्यांच्या बदलीचे नवे ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.

औरंगाबाद : जालना, बीड, उस्मानाबाद आणि औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात कार्यरत २० पोलीस निरीक्षकांच्या औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत सोमवारी निवडणूक आयोगाच्या मान्यतेने बदल्या करण्यात आल्या. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी बदल्यांचे आदेश जारी केले. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि कंसात त्यांच्या बदलीचे नवे ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.औरंगाबाद ग्रामीणमधील पोलीस निरीक्षक चंदन बाळाराम इमले (जालना), संतोष उत्तमराव पाटील (बीड), सिद्धार्थ वसंत गाडे ( बीड), सुनील श्रीनिवास बिर्ला (बीड), जालना पोलीस दलातील बाळासाहेब नारायण पवार (बीड), साईनाथ रामराव ठोंबरे (उस्मानाबाद), रामेश्वर तुकाराम रेंगे (औरंगाबाद ग्रामीण), महादेव पांडुरंग राऊत (बीड), रामेश्वर भागुजीराव खनाळ ( उस्मानाबाद), बीड पोलीस दलातील भाऊसाहेब दादाबा गोंदकर (जालना ), सुरेंद्र हनमनलू गंदम (जालना), शिरीष दत्तात्रय ठुबे ( जालना), उमाश्ांकर मन्मथअप्पा कस्तुरे (उस्मानाबाद), दिनेश विठ्ठल आहेर (जालना), सुरेश सुधाकर चाटे (उस्मानाबाद), हर्षवर्धन गोंदिवराव गवळी (उस्मानाबाद), उस्मानाबाद पोलीस दलातील माधव बाबूराव सूर्यवंशी (बीड), माधव ज्ञानोबा गुंडिले ( औरंगाबाद ग्रामीण), राजेंद्र सिद्राम बोकडे ( औरंगाबाद ग्रामीण), सुनील विठ्ठल नेवसे ( औरंगाबाद ग्रामीण).

टॅग्स :PoliceपोलिसElectionनिवडणूकTransferबदली