शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
4
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
5
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
6
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
7
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
8
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
9
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
10
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
11
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
12
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
13
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
14
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
15
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
16
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
17
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
18
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
19
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
20
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण

सेकंडहँड गाडीसाठी आधी १४ लाख दिले; उरलेली रक्कम नेली, पण गाडीसह मालक फरार

By सुमित डोळे | Published: January 11, 2024 11:54 AM

उरलेली ३ लाखांची रक्कम नेली असता गाडी मालकाचे घर बंद, फोन बंद

छत्रपती संभाजीनगर : व्यवसायातून ओळख झालेल्या कुशल ट्रेडिंग कंपनीचा मालक संतोष श्यामल दास याने त्याची गाडी विकण्याच्या बहाण्याने दुसऱ्या व्यावसायिकाला १३ लाख ८५ हजारांना फसवले. याप्रकरणी त्याच्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

सुनील ढोले (रा. शेंद्रा) यांचा इलेक्ट्रिक साहित्याचा व्यवसाय आहे. त्यातून त्यांची दाससोबत ओळख होती. मे, २०२३ मध्ये दासने २८ लाखांमध्ये एम. जी. हेक्टर चारचाकी विकत घेतली. १ डिसेंबर रोजी दासने सुनील यांना भोपाळला स्थायिक होत असल्याचे सांगितले. त्याआधी त्याने वाहन विकण्याची इच्छा व्यक्त केली. नेहमीचे संबंध असल्याने सुनील यांनी त्यासाठी तयारी दाखवली. १७ लाख रुपयांमध्ये सौदा ठरला. सुनील यांनी कर्ज काढून दासला १३.८५ लाख रुपये दिले.

घर बंद, सामान विकून पैसे भर३ जानेवारी रोजी सुनील यांनी त्याला रक्कम दिल्यानंतर वाहनाचा ताबा मागितला. मात्र, दासने उरलेले पैसे दिल्यानंतरच ताबा देईल, असे सांगितले. ४ जानेवारी रोजी सुनील उरलेले पैसे घेऊन त्याच्या घरी गेले असता घर बंद दिसले. दुकानदेखील बंद होते. दासचे मोबाइल बंद होते. ५ जानेवारी रोजी व्हॉट्सॲप मेसेजवर दास ने तू माझ्या घरातील सामान विकून हप्ते भर, पण मला कॉल करू नको, असे सांगत संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सुनील यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

टॅग्स :fraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी