शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

१३७ महिला, १११ बालकांची तपासणी

By admin | Updated: May 23, 2014 00:21 IST

लोहारा : महिला व बालकल्याण विभाग आणि स्पर्श ग्रामीण रूग्णालय यांच्या विद्यमाने आयोजित मेळाव्यात १३७ महिला आणि १११ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

 लोहारा : जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभाग आणि सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेळाव्यात १३७ महिला आणि १११ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मिशन आयएसओ ९००१-२००८ याअंतर्गत हा मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. के. नवले, ‘स्पर्श’चे प्रकल्प अधिकारी आर. बी. जोशी, तहसीलदार चव्हाण, पं. स. सभापती असिफ मुल्ला, गटविकास अधिकारी ए. बी. शिंदे, लोहार्‍याचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी बी. आर. ढवळशंख आदींची प्रमुख उपस्थिती होती. महिला व बालकांचा गावनिहाय आराखडा करून एकखिङकी योजनेअंतर्गत त्यांना सर्व सेवा-सुविधा तात्काळ मिळवून देण्याचा या मिशनचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सांगितले. या रूग्णालयात आठवड्यातील प्रत्येक मंगळवार हा दिवस मातृत्व संवर्धन दिन म्हणून राबविला जातो. यात गरोदर मातांची आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, सोनोग्राफी एकत्रपणे केली जात असून, या उपक्रमाचा आतापर्यंत साडेसातशे गरोदर मातांनी लाभ घेतल्याचे प्रकल्पाधिकारी जोशी यावेळी म्हणाले. उमरगा येथील डॉ. सारिका बेडदुर्गे, डॉ. रामेश्वरी घोडके, डॉ. सुहास मुसांडे, डॉ.आम्लेश्वर गारठे यांनी महिला व बालकांची तपासणी केली. सूत्रसंचालन जगदीश कुलकर्णी यांनी केले तर ढवळशंख यांनी आभार मानले. (वार्ताहर)