शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

समृद्धीत गेलेल्या जमिनींसाठी ११ कोटी ८३ लाख रुपये मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 06:49 IST

घर आणि गोठ्यांसह एकरी सुमारे एक कोटी रुपये मोबदला मिळणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क  औरंगाबाद : ऑरिक सिटीला समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आपली जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ११ कोटी ८३ लाख ६४ हजार २७५ रुपये मंजूर करण्यात आले. ९०० मीटर लांबीच्या या जोड रस्त्यासाठी सुमारे साडेचार हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमिनीवरील फळबागा, विहीर, घर आणि गोठ्यांसह एकरी सुमारे एक कोटी रुपये मोबदला मिळणार आहे. 

शासनाने दिलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा मोबदल्याचा दर असून ही रक्कम लवकरच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. शेंद्रा औद्योगिक पट्ट्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरून समृद्धी महामार्ग जातो. 

एकरी सुमारे एक कोटी रुपये मिळणारnजयपूर भांबर्डा व बनगाव (ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांच्या मालकीची सुमारे साडेचार हेक्टर जमीन भूसंपादन करून हा रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शेतकऱ्यांनी जमिनीचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. nउद्योगमंत्री उदय सामंत यांनी या बाबत  महाराष्ट्र इंडस्ट्रीयल टाऊनशिप लिमिटेडला (एमआयटीएल) सूचना दिल्या होत्या. त्यानंतर एमआयटीएलने मोबदल्यासाठी  ११ कोटी ८३ लाख ६४ हजार २७५ रुपये मंजूर केले. या निधीचा धनादेश एमआयटीएलने ८ फेब्रुवारी रोजी एमआयडीसीला दिला आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबाद