शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बेगमपुऱ्यातील १०० वर्ष जुनी इमारत कोसळली, जीवितहानी नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 11:33 IST

बेगमपुरा येथील ऐतिहासिक थत्ते हौद समोरील १०० वर्ष जुनी इमारत आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास कोसळली.

औरंगाबाद : बेगमपुरा येथील ऐतिहासिक थत्ते हौद समोरील १०० वर्ष जुनी इमारत आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास कोसळली. इमारतीचे मालक कृष्णा राऊत यांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही. 

कृष्णा राऊत हे बेगमपुरा भागात ऐतिहासिक थत्ते हौद समोरील १०० वर्ष जुन्या इमारतीमध्ये मागील २७ वर्षांपासून राहत. इमारतिचे बांधकाम जुन्या पद्धतीचे लाकडी आहे. तळमजल्यावर एक किराणा दुकान, पहिल्या मजल्यावर राऊत स्वतः तर दुसऱ्या मजल्यावर त्यांचे भाऊ नागेश राऊत राहत. गुरुवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास कृष्णा यांना इमारतीमधून आवाज येत होते, त्यांनी लागलीच इमारतीमधील सर्वाना जागे करत बाहेर काढले. यानंतर पहाटे ५ वाजेच्या सुमारास इमारत कोसळली. कुष्णा यांच्या मते इमारत व्यवस्थित होती, यामुळे तिच्या कोसळण्याचे कारण सांगता येणार नाही. 

टॅग्स :begampuraबेगमपुराAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद