शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'१० फुट मागे'; अतिक्रमण हटाव मोहीमेस गुलमंडीतून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 15:18 IST

गुलमंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला

ठळक मुद्देएकाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता फिरकला नाही.

औरंगाबाद : महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी ११ वाजेपासून कुंभारवाडा येथून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने दहा फूट अतिक्रमणे काढण्यात आली. 

शहरातील अनेक भागाला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. यामुळे वाहतुकीला अडथला होत असून शहराचे विद्रुपीकरण सुद्धा होत आहे. यावर महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेत अतिक्रमण काढण्यासाठी '१० फुट मागे' या विशेष मोहिमेस मंगळवार सकाळपासून सुरु केली. सकाळी गुलमंडी, कुंभारवाडा येथून या मोहिमेला महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या संयुक्त विद्येमानाने मोहिमेची सुरुवात करण्यात आली. गुलमंडी येथील अतिक्रमणे काढत असताना एका मालमत्ताधारकांनी न्यायालयीन स्थगिती आदेश दिल्याचे सांगितले. मनपा आयुक्तांनी  मालमत्ता धारकाचे विनंती धुडकावून लावत संपूर्ण अतिक्रमण काही मिनिटात पाडून टाकले. रस्त्याच्या कडेला जेव्हा पर्यंत ड्रेनेज लाईन दिसत नाही तिथपर्यंत अतिक्रमणे काढावा असे आदेश आयुक्तांनी कुंभारवाड्यात पाहणी प्रसंगी दिले. 

गुलमंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या भागातूनच अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अतिक्रमणे काढत असताना एकाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता फिरकला नाही.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliceपोलिस