शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदाराला ओलेक्सवरून  १ लाख ८० हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 16:02 IST

करारनामा करणे आणि प्रोसेसिंग शुल्काच्या नावाखाली ऑनलाईन पैसे मागवले

ठळक मुद्देरक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर केल्यानंतर त्यांचे मोबाईल बंद केले.

औरंगाबाद : एटीएम सेंटरकरिता ओएलक्सवर  जाहिरात टाकणे एका जणाला चांगलेच महागात पडले. सायबर गुन्हेगारांनी दुकान भाड्याने घेण्याची थाप मारून दुकानदाराला १ लाख ८० हजार ८२३ रुपयांचा आॅनलाईन गंडा घातला. या फसवणूकप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.तक्रारदार प्रशांत मधुकर अकोलकर यांनी दुकान एटीएमसाठी भाड्याने देण्याबाबत  ओएलक्स या संकेतस्थळावर जाहिरात अपलोड केली.

जाहिरातीमधील नंबरवरून आरोपी विवेक पांडे (रा. बडोदा), आनंद वर्मा आणि दोन महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधून दुकान भाड्याने घेण्याची तयारी दर्शविली. दुकान भाडे आणि ठेव देण्याची तयारी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. आरोपींनी दुकानाच्या मालकीहक्काची कागदपत्रे ऑनलाईन मागवून घेतली. करारनामा करणे आणि प्रोसेसिंग शुल्काच्या नावाखाली तक्रारदार यांना त्यांच्या खात्यात ऑनलाईन १ लाख ८० हजार ८२३ रुपये टाकण्यास सांगितले. ही रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर केल्यानंतर त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रशांत यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक अशोक गिरी तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस