शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Municipal Election 2026 Live: २९ मनपा निवडणुकीचे मतदान सुरू, मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क
2
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
3
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
4
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
5
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
6
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
7
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
8
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
9
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
10
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
11
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
12
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
13
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
14
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
15
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
16
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
17
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
18
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
19
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
20
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:33 IST

सायंकाळी सहा-सात मित्र पोलीस भरतीच्या सरावासाठी चिंतलधाबा रोडकडे गेले होते. सराव करून परत येत असताना चिंतलधाब्याकडून पोंभुर्ण्याकडे भरधाव दुचाकीने ...

सायंकाळी सहा-सात मित्र पोलीस भरतीच्या सरावासाठी चिंतलधाबा रोडकडे गेले होते. सराव करून परत येत असताना चिंतलधाब्याकडून पोंभुर्ण्याकडे भरधाव दुचाकीने (एमएच ३४ ए डब्लू ३२७१) स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलजवळील बोरीच्या नाल्याजवळ पायी येणाऱ्या तरुणांना जबर धडक दिली. यात रोहित भांडेकर या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याचा मित्र शेषराव ढोले यालाही जबर मार लागला आहे. दुचाकीस्वार चालक नरेंद्र कोमलवार याच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

दुचाकीस्वार नरेंद्र मारोती कोमलवार यांच्याविरुद्ध पोंभूर्णा पोलिसांनी कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) भादंवि सहकलम १८४, १३४/१७७, मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी घटनेचा पुढील तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी. एस. ओल्लालवार करीत आहेत.