योगा हाच स्वस्थ जीवनाचा मूलमंत्र
By Admin | Updated: June 22, 2016 01:08 IST2016-06-22T01:08:20+5:302016-06-22T01:08:20+5:30
चंद्रपुरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे मंगळवारी आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम घेण्यात आला.

योगा हाच स्वस्थ जीवनाचा मूलमंत्र
चंद्रपुरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे मंगळवारी आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम घेण्यात आला. यात लोकप्रतिनिधी व अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.