सूत कताईचे प्रात्यक्षिक...
By Admin | Updated: February 2, 2016 01:13 IST2016-02-02T01:13:26+5:302016-02-02T01:13:26+5:30
चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित कृषी प्रदर्शनात खादी ग्रामोद्योगशी संबंधित एका संस्थेने सूत कताईचे प्रात्यक्षिक ठेवले होते.

सूत कताईचे प्रात्यक्षिक...
सूत कताईचे प्रात्यक्षिक... चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित कृषी प्रदर्शनात खादी ग्रामोद्योगशी संबंधित एका संस्थेने सूत कताईचे प्रात्यक्षिक ठेवले होते. याची जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी पाहणी केली.