कामगारांचे आंदोलन...
By Admin | Updated: October 27, 2016 00:43 IST2016-10-27T00:43:50+5:302016-10-27T00:43:50+5:30
बल्लारपूर पेपर मिलच्या कामगारांनी दिवाळीपूर्वी वेतन व बोनस देण्याच्या मागणीसाठी...

कामगारांचे आंदोलन...
कामगारांचे आंदोलन... बल्लारपूर पेपर मिलच्या कामगारांनी दिवाळीपूर्वी वेतन व बोनस देण्याच्या मागणीसाठी बुधवारी सकाळपासून पेपर मिल परिसरात आंदोलन केले. यात शेकडो कामगारांचा सहभाग होता.