महिला रॅली :
By Admin | Updated: March 9, 2017 00:48 IST2017-03-09T00:48:37+5:302017-03-09T00:48:37+5:30
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी चंद्रपुरात महिलांची सायकल रॅली काढण्यात आली.

महिला रॅली :
महिला रॅली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी चंद्रपुरात महिलांची सायकल रॅली काढण्यात आली. यात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.