शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

दारुविक्री विरोधात महिलांची ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:29 IST

जिल्ह्यात दारूबंदी असतानाही ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथे सर्रास दारूविक्री सुरु आहे. परिणामी गावातील महिला त्रस्त झाल्या. त्यामुळे दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, यासाठी महिलांनी पोलीस ठाणे गाठून गावात दारुबंदी करावी, अशी मागणी करीत शिष्टमंडळातर्फे निवेदन दिले.

ठळक मुद्देदारुविक्रेत्यांवर कारवाई करा । ठाणेदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथे सर्रास दारूविक्री सुरु आहे. परिणामी गावातील महिला त्रस्त झाल्या. त्यामुळे दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, यासाठी महिलांनी पोलीस ठाणे गाठून गावात दारुबंदी करावी, अशी मागणी करीत शिष्टमंडळातर्फे निवेदन दिले.चंद्रपूर जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी दारुबंदी झाली. मात्र ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथे अवैध दारुविक्री सुरु आहे. त्यामुळे अनेक संस्कार उघडयावर पडले आहेत. त्यामुळे दारुविक्रेत्यांना पकडून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, पं. स. चे माजी सभापती नेताजी मेश्राम, तळोधी खुर्दच्या सरपंच व दारुबंदी महिला मंडळाच्या वतीने ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी, ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस