शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर: तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, दिवसभरातील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 16:20 IST

रजनी आपल्या सहकाऱ्यांसोबत तेंदुपत्ता संकलनासाठी आयूध निर्माणी जंगल शिवारात गेली होती. या परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने रजनी यांच्यावर हल्ला केला.

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील घोट निंबाळा येथील महिलावाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज पहाटे आठ वाजता घडली. रजनी भालेराव चिकराम (वय-35, राहणार घोट), असे या महिलेचे नाव आहे. 

रजनी आपल्या सहकाऱ्यांसोबत तेंदुपत्ता संकलनासाठी आयूध निर्माणी जंगल शिवारात गेली होती. या परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने रजनी यांच्यावर हल्ला केला. यात महिलांची पळापळ सुरू झाली. यात रजनी यांचा वाघाच्या हल्ल्यात घटनास्थळीच मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांना मिळताच क्षेत्र सहायक एन. वि. हनुवते चमूसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेमुळे तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिंदेवाही तालुक्यात दिवान तलाव परीसरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू -चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगांव उपक्षेञातील पेन्ढरी कोके बिटामधील दिवान तलाव परीसरात तेंदूपत्ता संकलित करण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित महिलेचा मृत्यू झला. सिताबाई गुलाब चौके (रा.पेन्ढरी कोके) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

 

टॅग्स :TigerवाघWomenमहिलाVidarbhaविदर्भnagpurनागपूर