शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

आदिवासींच्या आंदोलनानंतर दोन तासातच यंत्रणा हादरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:17 PM

शासन निर्णयानुसार गोंडपिपरी तालुक्यातील शबरी घरकूल योजनेच्या शेकडो लाभार्थ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनसुध्दा तब्बल दोन वषार्नंतरही एमआरइजीएस अंतर्गत अनुदानाची रक्कम हाती न लागल्यामुळे संतप्त लाभार्थ्यांनी गोंडपिपरी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन केले.

ठळक मुद्देउपोषणाची यशस्वी सांगता : मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : शासन निर्णयानुसार गोंडपिपरी तालुक्यातील शबरी घरकूल योजनेच्या शेकडो लाभार्थ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनसुध्दा तब्बल दोन वषार्नंतरही एमआरइजीएस अंतर्गत अनुदानाची रक्कम हाती न लागल्यामुळे संतप्त लाभार्थ्यांनी गोंडपिपरी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन केले. या दरम्यान अधिकाऱ्यांना वेठीस धरल्यानंतर अवघ्या दोन तासातच लेखी आश्वासन मिळाल्यानंतर लाभार्थ्यांनी आपल्या आंदोलनाची सांगता केली.६ जानेवारी २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर योजनेतर्गत लागू असलेला एमआरईजीएस फंड लाभार्थ्यांना मिळाला नाही. संतापलेल्या लाभार्थ्यांनी अखेर जि.प. सदस्य अमर बोडलावारांच्या नेतृत्वात आज सोमवापासून गोंडपिपरी पं.स.कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. सकाळी ११ वाजतापासून सुरू झालेल्या या आंदोलनात गोंडपिपरी तालुक्यातील २० ते २५ घरकुल लाभार्थी सहभागी झाले होते. दोन तासानंतर चंद्रपूर जिल्हा परिषद व गोंडपिपरी पंचायत समितीची यंत्रणा आंदोलनस्थळी दाखल झाली. त्यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.