शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 14:39 IST

Chandrapur : गावाबाहेरील शाळेतील शौचालयात नेऊन एका १९ वर्षीय गतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची लांच्छनास्पद घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गावाबाहेरील शाळेतील शौचालयात नेऊन एका १९ वर्षीय गतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची लांच्छनास्पद घटना २१ सप्टेंबर रोजी सावली तालुक्यातील पाथरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. याप्रकरणी पाथरी पोलिसांनी दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांसह दोघांना अटक केली आहे. तुलाराम तानाजी मडावी (२२), विक्की विनोद कोवे (२१) या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी त्याची पोलिस कोठडीत रवानगी गेली आहे, तर दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री ९:०० च्या सुमारास पाथरी गावातील चार जणांनी पीडित अल्पवयीन मुलीला फूस लावून गावाबाहेर असलेल्या शाळेच्या परिसरात नेले. तेथील शौचालयात तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर तिला गावात नेऊन सोडून दिले.

ही बाब घटनेच्या चार दिवसानंतर म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी पीडित मुलीच्या आईच्या लक्षात आली. तिने लगेच पाथरी पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरूद्ध तक्रार दिली. ठाणेदार नितेश डोर्लीकर यांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. 

चपलेवरून घटना उघडकीस

पीडित मुलीच्या आईने मुलीला नवी चप्पल खरेदी करून दिली होती. मात्र, दोन दिवसांपासून तिच्या पायात दुसरीच चप्पल दिसून आली. त्यामुळे तिच्या आईने पीडितेला चप्पलबाबत विचारणा केली. मुलीने त्या चार मुलांनी केलेल्या कृत्याबाबत माहिती दिली. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने लगेच पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारी