डांबरीकरणाची प्रतीक्षा...
By Admin | Updated: July 24, 2015 00:55 IST2015-07-24T00:55:15+5:302015-07-24T00:55:15+5:30
वनसडीजवळ असलेल्या पोचमार्गाची अवस्था वाईट झाली आहे.

डांबरीकरणाची प्रतीक्षा...
वनसडीजवळ असलेल्या पोचमार्गाची अवस्था वाईट झाली आहे. पाऊस आला की रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असते. या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.