शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

‘दुर्गा’साठी गावकऱ्यांची एसडीपीओ कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:11 PM

तालुक्यातील खेड येथील दुर्गा मेश्राम या २० वर्षीय मुलीचा मृतदेह येथील शिवारातील विहिरीत ९ डिसेंबरला आढळून आले.

ठळक मुद्देखेड येथील प्रकरण : पोलीस दिरंगाई करीत असल्याचा आरोप

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : तालुक्यातील खेड येथील दुर्गा मेश्राम या २० वर्षीय मुलीचा मृतदेह येथील शिवारातील विहिरीत ९ डिसेंबरला आढळून आले. मात्र अद्यापही पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली नाही. त्यामुळे पोलीस तपासात दिरंगाई करीत असल्याचा आरोप करीत खेडवासी नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी करुन दुर्गाला न्याय देण्यात यावे, या मागणीसाठी गावकऱ्यांनी एसडीपीओ कार्यालयावर धडक देऊन उपविभागीय अधिकाºयांना निवेदन दिले.दुर्गा ८ डिसेंबरला आपल्या बहिणीसोबत खेड येथे नाटक पाहण्यासाठी गेली होती. दरम्यान नाटक सुरु असताना काही वेळासाठी बाहेर पडल्यानंतर गावातील एका युवकाने तिची छेड काढली. मुलीच्या बहिणीने आरडाओरड केल्यानंतर मुलीच्या भावाने छेडखानी करणाºया युवकाला मारहाण केली.या प्रकाराने घरातील मंडळीने रागावले, म्हणून दुर्गा ९ डिसेंबरला सकाळी घरातून निघून गेली. सकाळी रात्री छेडखानी करणाऱ्या त्या मुलाला भेटली, असा आरोप गावकऱ्यांनी निवेदनातून केला. या प्रकरणाची चौकशी करुन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, एकलव्य सेना जिल्हा अध्यक्ष मिलिंद भन्नारे, तालुकाध्यक्ष स्वप्नील अलगदेवे, बंडू हजारे, बाबुराव बावणे उपस्थित होते.हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी१८ डिसेंबरला न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून पोलिसांना मिळालेल्या अहवालानुसार दुर्गाचा मृत्यू विषारी द्रव प्राशन केल्यामुळे झाला. तरीसुद्धा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल न करता, आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दुर्गाचा मृत्यू सशंयास्पद असून पोलीस या प्रकरणात दिरंगाई करीत असल्याचा आरोप करीत हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी येथील नागरिकांनी केली.