विहंगम महाकाली यात्रा दर्शन..
By Admin | Updated: April 4, 2015 00:25 IST2015-04-04T00:25:42+5:302015-04-04T00:25:42+5:30
चंद्रपुरात माता महाकाली यात्रा सुरू झाली आहे. ..

विहंगम महाकाली यात्रा दर्शन..
चंद्रपुरात माता महाकाली यात्रा सुरू झाली आहे. चैत्र शुद्ध पोर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने विदर्भासह मराठवाड्यातून आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिरातील परिसर फुलून गेला आहे. या यात्रास्थळाचे एरियल ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने टिपलेले विहंगम दृश्य.