शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

वयोवृद्ध लाभार्थी भर उन्हात ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:12 PM

तळोधी (बा.) व परिसरातील वयोवृद्ध स्त्री-पुरुष संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी तलाठी कार्यालयात कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी आले. मात्र येथील तलाठी कार्यालयात कुणीच नसल्यामुळे वयोवृध्द लाभार्थ्यांना भर उन्हात ताटकळत रहावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा) : तळोधी (बा.) व परिसरातील वयोवृद्ध स्त्री-पुरुष संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी तलाठी कार्यालयात कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी आले. मात्र येथील तलाठी कार्यालयात कुणीच नसल्यामुळे वयोवृध्द लाभार्थ्यांना भर उन्हात ताटकळत रहावे लागले.सोमवारी घडलेल्या या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. येथील तलाठी कार्यालयातील अधिकारी वर्ग हजर नसल्यामुळे वयोवृद्ध स्त्री-पुरुषांना भर उन्हात अनेकवेळा अधिकारी वर्गाची प्रतीक्षा करावी लागते. सध्या तीव्र उन्ह तापत आहे. पारा ४७ अंशापार गेला आहे. दुसरीकडे तलाठी कार्यालयात कोणत्याच सुविधा नाही.अधिकारी वर्ग वेळेवर हजर राहत नसल्यामुळे संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या वयोवृद्ध लाभार्थ्यांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागते. या ठिकाणी वयोवृद्धांना बसण्याची सुविधाही नाही. वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे.- होमदेव मेश्राम, नागभीड.