राजुरा - नागपूर बससेवा पूर्ववत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:38 IST2020-12-30T04:38:01+5:302020-12-30T04:38:01+5:30

--- कोरपना शहरात माकडांचा उपद्रव कोरपना : शहरात मोठ्या प्रमाणात माकडांचा उपद्रव सुरू आहे. त्यामुळे बंदोबस्त करावा, अशी मागणी ...

Undo Rajura-Nagpur bus service | राजुरा - नागपूर बससेवा पूर्ववत करा

राजुरा - नागपूर बससेवा पूर्ववत करा

---

कोरपना शहरात माकडांचा उपद्रव

कोरपना : शहरात मोठ्या प्रमाणात माकडांचा उपद्रव सुरू आहे. त्यामुळे बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेनेने तसेच नागरिकांनी केली आहे. यासाठी शिवसेना शहराध्यक्ष अतुल आसेकर यांनी नुकतेच वनविभागाला निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था

कोरपना : तालुक्यातील रूपापेठ फाटा - खडकी, परसोडा - रायपूर , कोठोडा खू - गोविंदपूर , धोपटाला - शेरज बू - पिपरी , नारांडा - पिपरी, कोडशी खू - पिपरी, कातलाबोडी - बोरगाव , कन्हाळगाव - कोरपना - कुसळ , खैरगाव - कोरपना, सावलहिरा - येल्लापूर् , हातलोणी - घाटराई, टांगाला सावलहिरा आदी ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Undo Rajura-Nagpur bus service