शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

बलात्काराच्या दोन घटना: अत्याचारामुळे अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन, बल्लारपूर हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 10:52 IST

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरात एकाच दिवशी बलात्काराच्या दोन घटना उघडकीस आल्या. एका घटनेत अत्याचाराच्या मानसिक आघाताने अल्पवयीन पीडित मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

 बल्लारपूर (चंद्रपूर) - चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरात एकाच दिवशी बलात्काराच्या दोन घटना उघडकीस आल्या. एका घटनेत अत्याचाराच्या मानसिक आघाताने अल्पवयीन पीडित मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. तर दुसऱ्या घटनेतील पीडिता ही ३५ वर्षीय गतिमंद महिला आहे. या दोन्ही घटनांतील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

शिवम दिनेश दुपारे (२०, बल्लारपूर)  याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केले. मुलीला २ सप्टेंबरला रात्री लॉजवर नेले. तेथे तिचे लैंगिक शोषण केले. अचानक घडलेल्या या घटनेने पीडितेला जबर मानसिक धक्का बसला. तिने बुधवारी राहत्या घरी आत्महत्या केली.

दारूच्या नशेत घुसला महिलेच्या घरात दुसऱ्या घटनेत ३५ वर्षीय गतिमंद महिलेवर ५८ वर्षीय इसमाने  अत्याचार केला. अटक झालेल्या आरोपीचे नाव चंदू बालू भुक्या (५८, बल्लारपूर) असे आहे. तो  २ सप्टेंबरला दुपारी दारूच्या नशेत मतिमंद महिलेच्या घरात घुसला. अत्याचार करून तो निघून गेला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी