शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पोहायला गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू, चंद्रपूर दाताळा येथील घटना

By परिमल डोहणे | Updated: September 25, 2022 21:19 IST

रोहन व गौरव हे दोन जीवलग मित्र होते. चंद्रपूर जिल्हा स्टेडियमसमोरील लोकमान्य टिळक विद्यालयात ते दहाव्या वर्गात शिकत होते.

चंद्रपूर : पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्राचा इरई नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरातील दाताळा येथे रविवारी दुपारी घडली. गौरव विलास वांढरे (१६) रा.दाताळा, रोहन देवेंद्र बोपाटे (१६) रा.जुनी वस्ती दाताळा असे मृत मित्रांची नावे आहेत.

रोहन व गौरव हे दोन जीवलग मित्र होते. चंद्रपूर जिल्हा स्टेडियमसमोरील लोकमान्य टिळक विद्यालयात ते दहाव्या वर्गात शिकत होते. रविवारी सुट्टी असल्याने, ते आपल्या अन्य दोन मित्रांसह दाताळा जुन्या वस्तीकडे इरई नदीच्या पात्राजवळ पोहण्यासाठी गेले. सर्व जण पोहत असताना रोहन व गौरव खोल पाण्यात गेले. घाबरलेल्या मित्रांनी गावात धाव घेत, याबाबतची माहिती दिली. गावकरी लगेच धावत इरई नदीकडे आले. त्यांनी दोघांचाही शोध सुरू केला. यावेळी काही वेळात गौरवचा मृतदेह गावकऱ्यांच्या हाती लागला, परंतु रोहनचा थांगपत्ता लागत नव्हता. 

दरम्यान, नागरिकांनी रामनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच रेस्क्यू टीमसह घटनास्थळ गाठले. यावेळी गावकऱ्यांचा मदतीने शोध सुरू केला. काही अंतरावर रोहनचा मृतदेह आढळून आला. घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक योगेश खरसान करत आहेत. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेriverनदी