दो बूंद जिंदगी के...
By Admin | Updated: January 18, 2016 00:44 IST2016-01-18T00:44:33+5:302016-01-18T00:44:33+5:30
रविवारी जिल्हाभर पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर

दो बूंद जिंदगी के...
दो बूंद जिंदगी के... रविवारी जिल्हाभर पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांनी बालकाला पोलिओ डोज पाजून मोहिमेचा शुभारंभ केला.