शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेखाली येऊन वाघाचे तीन बछडे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 16:19 IST

जुनोना जंगलात रेल्वेच्या धडकेत वाघाचे दोन बछडे ठार झाल्याचे गुरुवारी सकाळी आढळून आले.

ठळक मुद्देअपघात एफडीसएमच्या वनपरिक्षेत्रातील

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जुनोना जंगलात रेल्वेच्या धडकेत वाघाचे दोन बछडे ठार झाल्याचे गुरुवारी सकाळी आढळून आले. चांदा फोर्टकडून गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीखाली ही घटना घडली. ही गाडी सकाळी चंद्रपूरहून सहा वाजता निघते. ती जुनोना या परिसरातील घनदाट जंगलातून जाते. पहाटेच्या वेळेस रेल्वे रुळावर आलेल्या या बछड्यांचा या गाडीखाली येऊन मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधला जातो आहे. हा अपघात एफडीसएमच्या वनपरिक्षेत्रातील आहे. याआधी बिबट, अस्वलाची पिल्ले रेल्वेखाली ठार झाली आहेत.चंद्रपूर गोंदिया या रेल्वेगाडीच्या चालकाला रेल्वे ट्रॅकवर पडलेले दोन बछडे दिसले होते. मात्र गाडीचा वेग अधिक असल्याने तो नियंत्रित करणे अवघड होते. परिणामी त्याने पुढील स्टेशनवर या घटनेची नोंद केली. मध्यरात्री गेलेल्या एखाद्या गाडीखाली हे बछडे आले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रेल्वे अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता, रेल्वे रुळावर एका बछड्याचा पाय आढळून आला. तो पाय रेल्वे रुळावरील दोन्ही बछड्यांचा नसल्याने तिसरा बछडा असावा असा कयास बांधून जवळपास शोध घेण्यात आला. त्यात रेल्वे रुळाच्या बाजूला तिसराही बछडा मृतावस्थेत आढळला. 

टॅग्स :TigerवाघAccidentअपघात