हळद लागवड...
By Admin | Updated: July 8, 2016 00:55 IST2016-07-08T00:55:28+5:302016-07-08T00:55:28+5:30
चिमूर तालुक्यातील पेंढरी कोके परिसरात हळदपीकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

हळद लागवड...
हळद लागवड... चिमूर तालुक्यातील पेंढरी कोके परिसरात हळदपीकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. काही दिवसांपूर्वी झालेल्या समाधानकारक पावसाने सध्या शेतकरी हळद लागवडीच्या कामात दिसून येत आहेत.