टरबुजाची शेती..
By Admin | Updated: January 2, 2017 01:01 IST2017-01-02T01:01:26+5:302017-01-02T01:01:26+5:30
पोभुर्णा तालुक्यात परप्रांतीय तांड्यांनी पडिक जमिनीवर टरबुजाची शेती केली आहे. तालुक्यातील

टरबुजाची शेती..
टरबुजाची शेती.. पोभुर्णा तालुक्यात परप्रांतीय तांड्यांनी पडिक जमिनीवर टरबुजाची शेती केली आहे. तालुक्यातील देव्हाडा (खु.) येथे विस्तीर्ण जमिनीवर अशी हिरवाई फुलली आहे.