ट्रकची आॅटोला धडक..

By Admin | Updated: August 25, 2015 01:12 IST2015-08-25T01:12:11+5:302015-08-25T01:12:11+5:30

राजुरा मार्गावरील वर्धा नदीपुलावर ट्रकची आॅटोरिक्षाला जोरदार धडक बसली. या अपघातात एक जण

The Truck's Autola Strikes .. | ट्रकची आॅटोला धडक..

ट्रकची आॅटोला धडक..

ट्रकची आॅटोला धडक.. राजुरा मार्गावरील वर्धा नदीपुलावर ट्रकची आॅटोरिक्षाला जोरदार धडक बसली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला. सदर घटना सोमवारी घडली. मृताचे नाव कळू शकले नाही. घटनेनंतर या मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Web Title: The Truck's Autola Strikes ..