ट्रकची धडक :

By Admin | Updated: June 20, 2015 02:01 IST2015-06-20T02:01:56+5:302015-06-20T02:01:56+5:30

वरोरा नाका चौकातील उड्डाण पुलावर एचआर ४६-सी ५७३६ हा ट्रक ब्रेक निकामी झाल्यामुळे पुलाच्या रेलिंगवर धडकला.

Truck Shock: | ट्रकची धडक :

ट्रकची धडक :

गुरूवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास वरोरा नाका चौकातील उड्डाण पुलावर एचआर ४६-सी ५७३६ हा ट्रक ब्रेक निकामी झाल्यामुळे पुलाच्या रेलिंगवर धडकला. या ट्रकमध्ये सरकीचे पोते भरून होते. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. सकाळी या मार्गावर बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

Web Title: Truck Shock:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.