ट्रक पुलावरून कोसळला :
By Admin | Updated: April 25, 2017 00:23 IST2017-04-25T00:23:54+5:302017-04-25T00:23:54+5:30
कोरपना तालुक्यातील वडगाव फाट्याजवळ नाल्यावर पुल बांधला आहे.

ट्रक पुलावरून कोसळला :
ट्रक पुलावरून कोसळला : कोरपना तालुक्यातील वडगाव फाट्याजवळ नाल्यावर पुल बांधला आहे. या पुलावरून रविवारी रात्री एपी १ ७२१८ या क्रमांकाचा ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने खाली कोसळला. यात ट्रकचालक रामदास नेहालसिंग परावाल (४५) रा. आंध्रप्रदेश याचा मृत्यू झाला.