शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी दुर्घटना! कानपाजवळ भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, १ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 18:12 IST

नागपूर येथील एक कुटुंब एमएच ४९ - बीआर २२४२ या अल्टो कारने नागपूरकडून नागभीडकडे येत होते.

नागभीड(चंद्रपूर) : नागभीड तालुक्यातील कानपाजवळ  ट्रॕव्हल्स आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार तर १ जण गंभीर जखमी आहे. मृतात २ पुरूष व ३ महिलांचा समावेश आहे. ही घटना रविवारी ३ वाजताच्या सुमारास घडली. मृतक नागपूर येथील रहिवासी आहेत. मृतकांची ओळख अद्याप पटली नाही.

नागपूर येथील एक कुटुंब एमएच ४९ - बीआर २२४२ या अल्टो कारने नागपूरकडून नागभीडकडे येत होते. त्याचवेळी एआरबी कंपनीची एमएच ३३ टी २६७७ ही ट्रॕव्हल्स नागभीडवरून नागपूरला जात होती. ट्रॕव्हल्सने कानपा गाव ओलांडल्यानंतर नागभीडकडे येत असलेल्या कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने ट्रॕव्हल्सला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, या धडकेत कारच्या समोरील भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला. मागच्या सीटवर बसलेली एक महिला धक्क्याने एकदम समोर आली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनस्थळी पोचले. गॕस कटरने दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढावी लागली.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरAccidentअपघात