ट्रॅव्हलचा अपघात...
By Admin | Updated: July 24, 2015 00:53 IST2015-07-24T00:53:48+5:302015-07-24T00:53:48+5:30
नागपूर राज्य महामार्गावरील बाह्मणी गावाजवळ गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ट्रॅव्हलचा अपघात झाला.

ट्रॅव्हलचा अपघात...
नागभीड- नागपूर राज्य महामार्गावरील बाह्मणी गावाजवळ गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ट्रॅव्हलचा अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल रस्त्याच्याकडेला उलटली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.