ट्रान्सफार्मरला आग..
By Admin | Updated: May 29, 2014 23:54 IST2014-05-29T23:54:37+5:302014-05-29T23:54:37+5:30
ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावरील एलआयसी कार्यालयासमोर वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा विद्युत ट्रॉन्सफार्मरला अचानक आग लागली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

ट्रान्सफार्मरला आग..
ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावरील एलआयसी कार्यालयासमोर वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा विद्युत ट्रॉन्सफार्मरला अचानक आग लागली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आग वाढून दुकानाला लागू नये म्हणून आजुबाजूच्या व्यावसायिकांमध्ये चांगलीच तारांबळ उडाली.