वाहतूक नियंत्रक शाखेजवळ वाहतूकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST2020-12-14T04:39:51+5:302020-12-14T04:39:51+5:30
यवतमाळ - मूल, नागपूर- राजूरा, नागपूर- गोंडपिपरी, कोरपना, गडचांदूर पोंभूर्णा आदी ठिकाणी जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग केला जाते. अनेक ...

वाहतूक नियंत्रक शाखेजवळ वाहतूकीची कोंडी
यवतमाळ - मूल, नागपूर- राजूरा, नागपूर- गोंडपिपरी, कोरपना, गडचांदूर पोंभूर्णा आदी ठिकाणी जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग केला जाते. अनेक दिवसापासून बांधकाम सार्वजिनक बांधकाम विभागाने रस्त्याचे बांधकाम करीत आहे. या रस्त्याच्या बांधकाम कासव गतीने करीत वाहतूक शाखेपर्यंत पोहचले आहे. आता त्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम सqरू मात्र आहे. त्यामqळे वाहकाना आपले वाहन नेण्यास अडचणी निर्माण होत आहे. वाहतूक शाखेजवळून दूर्गापूर, मूल, राजूरा, वरोरा , चिमूर आदी ठिकानी जाण्यासाठी मूख्य मार्गाचा उपयोग केला जात असल्याने मार्गवर वाहनाची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. बाजूलाच वाहतूक शाखेचे मqख्यालय असून सqध्दा त्या ठिकाणी कोंडी दिसून येत आहे. त्या मार्गावर काेंडी तयार होत असली तरी कर्त्यव्यावर असलेल्या पोलीसांचे लक्ष नाे पार्किंगमध्ये ठेवलेल्या वाहनाकडे असते. वाहतूक कोंडीकडे वाहतूक पोलीस शिपायांचे दqर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.