वढा यात्रा

By Admin | Updated: November 16, 2016 00:52 IST2016-11-16T00:52:51+5:302016-11-16T00:52:51+5:30

घुग्घुस नजीकच्या वर्धा-पैनगंगा नदीच्या उत्तरवाहिनी वढा संगमावर कार्तिक पोर्णिमेनिमीत्त मंगळवारपासून यात्रा सुरू आहे.

Tide Travel | वढा यात्रा

वढा यात्रा

घुग्घुस नजीकच्या वर्धा-पैनगंगा नदीच्या उत्तरवाहिनी वढा संगमावर कार्तिक पोर्णिमेनिमीत्त मंगळवारपासून यात्रा सुरू आहे. यात शेकडो भाविक सहभागी झाले असून नदीत अनेकांनी पवित्र स्नान केले. त्यामुळे नदी परिसर भाविकांच्या गर्दीने असा फुलून गेला होता.

Web Title: Tide Travel